शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

८०जेवितां ही घरी । नाक हागतिया परी

अभंग ८०

जेवितां ही घरी । नाक हागतिया परी ॥१॥

ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥

सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥

तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥३॥

काही मुर्ख माणसे प्रातर्विधीवेळी वास येतो म्हणून नाकाला हात लावतात, तसेच जेवतनाही लावतात ।।1।।

कोणत्या वेळी काय करावे, काय करू नाही याचे ज्ञान त्यांना नसते ।।ध्रु।।

त्यामुळे ते आपलिच फजीति करुण घेतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, ताक व दूध यातील फरक त्यांना कळत नाही ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा